माझ्या या ब्लॉग मधे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे .मी एक पक्का मराठी माणूस आहे त्यामुळे साहजिकच मराठी माणसाबद्दल माझ्या मनात असीम आत्मीयता आहे.मला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे .आणि आतापर्यंत काही मोठे ट्रैक सुदधा केले आहेत. सह्याद्री आणि मी घनिष्ठ मित्र आहोत असे मला वाटते.माझे आदर्श,माझे दैवत छत्रपती शिवराय यांचे कार्य पुढील पिढीसमोर ठेवणे हे माझे प्रथम काम आहे .या ब्लॉगमधे सह्याद्री,गडकिल्ले कोकण,माझे ट्रेकिंगचे अनुभव,मराठी माणूस यांवर प्रामुख्याने बोलणार आहे.
सोमवार, २ जानेवारी, २०१७
रविवार, १ जानेवारी, २०१७
बा रायगडाची वारी....
नववर्षाच्या पहिल्या दिवशी 1 JAN 2017
TEAM MATES- ANKUSH BIRADI,KIRAN PALKAR,AJINKY AAMTE,NILESH VEER,PRITAM KATKAR,KAMLESH KAP,MANGESH SALUNKHE AANI KIRAN BHALEKAR ...
बा रायगडा
अमर्याद मित्रा ..!!
तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धूलीकण |
अलंकारण्याला परि पाय तुझे
धुळीचेच आहे मज भुषण ||
TEAM MATES- ANKUSH BIRADI,KIRAN PALKAR,AJINKY AAMTE,NILESH VEER,PRITAM KATKAR,KAMLESH KAP,MANGESH SALUNKHE AANI KIRAN BHALEKAR ...
शिवभक्तांची पंढरी, बा रायगडाची वारी.⛳
नविन संकल्प महाराजांच्या सानिध्यात..
31 December 2016 ते 1 January 2017
नविन संकल्प महाराजांच्या सानिध्यात..
31 December 2016 ते 1 January 2017
बा रायगडा
अमर्याद मित्रा ..!!
तुझी थोरवी अन मला ज्ञात मी एक धूलीकण |
अलंकारण्याला परि पाय तुझे
धुळीचेच आहे मज भुषण ||
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
लांजा तालुक्यात साटवली रोडला वसलेले माझ गोळवशी गांव .माझ्या या जन्मभूमिबद्दल थोडस काय आहे ना आज गावची आठवण येत आहे आणि मनाच्या कोपर्यात साठ...
-
स्वराज्य समुद्रावर वाढत असताना जलमार्गे मालाची ने-आण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारे व त्या काळात तालुक्यातील प्रमुख व्यापा...
-
Hey..., Trekkers & Nature Lovers .. Safar Sahyadri Trekkers organise a trek to Kalsubai_Highest Peak of Maharashtra on 23,24 Jun 2018...