स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आज दि. 15 ऑगस्ट 2017 रोजी आपल्या भारत देशाचा 71 वा स्वातंत्र्य दिन. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणार्या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम. देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ज्यांनी बलिदान दिले अशा स्वातंत्र्य सैनिकांना आणि लढवय्या सैनिकांना विनम्र श्रद्धांजली, त्यांच्या कुटुंबियांचा या देशाला अभिमान आहे. सर्वाँना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा......
किरण भालेकर
Bhalekar117.blogspot.com
माझ्या या ब्लॉग मधे आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे .मी एक पक्का मराठी माणूस आहे त्यामुळे साहजिकच मराठी माणसाबद्दल माझ्या मनात असीम आत्मीयता आहे.मला ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे .आणि आतापर्यंत काही मोठे ट्रैक सुदधा केले आहेत. सह्याद्री आणि मी घनिष्ठ मित्र आहोत असे मला वाटते.माझे आदर्श,माझे दैवत छत्रपती शिवराय यांचे कार्य पुढील पिढीसमोर ठेवणे हे माझे प्रथम काम आहे .या ब्लॉगमधे सह्याद्री,गडकिल्ले कोकण,माझे ट्रेकिंगचे अनुभव,मराठी माणूस यांवर प्रामुख्याने बोलणार आहे.
सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७
भारतीय स्वातंत्र्य दिन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
लांजा तालुक्यात साटवली रोडला वसलेले माझ गोळवशी गांव .माझ्या या जन्मभूमिबद्दल थोडस काय आहे ना आज गावची आठवण येत आहे आणि मनाच्या कोपर्यात साठ...
-
Hey..., Trekkers & Nature Lovers .. Safar Sahyadri Trekkers organise a trek to Kalsubai_Highest Peak of Maharashtra on 23,24 Jun 2018...
-
दुर्गप्रेमी,हाडाचे डोंगरभटके,आणि सर्व गिरीमित्रांना माझा मानाचा मुजरा.... वर्षाऋतु चालू झाला की आम्हां सह्याद्रीवेड्या जीवांना वेध ला...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा